शिक्रापूर पाबळ तालुका शिरूर येथे मामाच्या गावाला आलेले दोन शाळकरी सख्या भावाच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाला ही घटना दिनांक 22 दुपारी साडेबारा वाजता घडली आर्यन संतोष नवले वय 13 आयुष संतोष नवले वय 10 दोघी राहणार राहू तालुका दौंड अशी मृत्युमुखी पडलेले सख्ख्या भावांची नावे आहेत