पत्रकारांच्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्या खोडे करणार्या लोकांचा काय खरं नाही कारण केंद्र सरकारने पत्रकारांचे विषय मध्ये नवीन कायदा आणलेला आहे हायकोर्टाने पत्रकारांच्या सन्मान मध्ये सुरक्षित करायचं उद्देशाने पत्रकारना स्वतंत्र देण्यासाठी आदेश दिलेला आहे.
जरा कोणी शिवीगाळ करणे धमकी देणे हल्ला करणे जाणून बुजून त्रास देणे अशी काय कृत्य करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करण्यात येईल आणि जागेवर त्याला अटक करण्यात येईल अटक करून जेलमध्ये पाठवण्यात येईल कायद्यामध्ये तीन वर्षाचा सजा होऊ शकतो किंवा पन्नास हजार रुपये दंड पण होऊ शकतो घटना घडल्याच्या 24 तासाच्या आत मध्ये त्याला जेलमध्ये पाठवता येईल अशी केंद्र सरकारने नवीन कायदा तयार केला आहे.