संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील
“अण्णा हजारे हा विषय आता संपला आहे.” अशी टीका राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केली होती. दरम्या ठिकेला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
मी कुठल्याही पार्टीचा माणूस नाही,” मी समाज हितासाठी काम करतो त्यामुळे मला संपवण्याचा प्रश्नच येत नाही” असे अण्णा हजारे यांनी उत्तर दिले आहे. पुढे ते बोलताना असेही म्हणाले दहा-बारा वर्षांनी ते का बोलले मला माहित नाही. परंतु जे कोणी भ्रष्टाचार करत असेल त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणे हे काय मला चुकीचं वाटत नाही. मला जो काय भ्रष्टाचार दिसला त्यावर मी बोललो. आता बोलत नाही कारण माझं वय 88 वर्ष झाले आहे
पण शरद पवारांना अचानक कस काय जाग आली हे काय मला माहित नाही असे अण्णा हजारे म्हणाले