(उपसंपादक गणेश घाडगे)
पुणे हिट अँड रन अग्रवाल प्रकरण मध्ये येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांना आज निलंबित करण्यात आले अपघाताची माहिती वेळेवरती न दिल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली राहुल जगदाळे व विश्वनाथ तोडकर यांना निलंबित करण्यात आले.