आदेश जनतेचा ब्रेकींग न्युज
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलीचा विनयभंग केल्याचे एफ आय आर चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंद विनयभंगाचा चारित्र्यावर शिक्का पडल्याने काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांची आज हकालपट्टी करण्यात आली आहे