नाशिक येथील स्टार कमिटीच्या अध्यक्ष पदी मा.अँड.विजय जी पवार यांची बहुमताने निवड झाल्या बद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार कमिटीची जबाबदारी विजय पवार यांना देण्यात आली असून पुढील कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी