(बाबुराव क्षेत्रे पाटील संपादक )
पुणे. पुणे आरटीओ रिक्षा पासिंग साठी उशीर झाल्यानन्तर प्रतिदिवशी 50₹ रुपये दंड आकारण्यात येत आहे. हा दंड प्रत्येक रिक्षावाल्याला परवडणार आहे का?. कारण रिक्षावाल्यांचे हातावरचे पोट असल्यामुळे जेमतेम 500 चे 700 रुपये रोजी कमवणारे रिक्षावाले त्यामध्ये त्यांचे घर भाडे गेलं पाहिजे रिक्षाचा ईएमआय भरले पाहिजे इतर गोष्टी लाईट बिल केबल बिल मोबाईल रिचार्ज आणि मुलांचा शाळेचा विषय हे सर्व या पैशांमध्ये भागणार नाही.
त्यामुळे आरटीओने रोजचं 50 रुपये दंड आकारण्यात येत आहे हा दंड सर्व रिक्षावाल्यांना परवडणार नाही त्यामुळे आरटीओने विचार करावा आणि हा दंड कमी करावा अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आरटीओकडे कळकळीची विनंती आहे.