( मुख्य संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की मी कारागृहात असलो तरी मोहल्ला क्लिनिक रुग्णालया 24 तास वीज शिक्षण आदींचे काम कोणत्याही अडथळा शिवाय सुरू राहणारा आहे.
तुरुंगातून परत आल्यानंतर मी प्रत्येक महिलेला १००० रुपये देण्यास सुरुवात करेन. तसेच तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी नेहमीच माझे कर्तव्य पार पडेन. माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मागत आहे. माझे आई-वडील खूप वृद्ध आहेत माझे आई खूप आजारी आहे. त्यांची मला खूप काळजी वाटते त्यामुळे मला आता तुम्ही त्यांची काळजी घ्यायला हवी असेही पुढे म्हणाले. मी लवकरच परत येईन. अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनीता यांचे बाबतही मोठे विधान केले. माझी पत्नी सुनीता खूप खंबीर आहे तिने आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी मला साथ दिली आहे. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतो. आपण सर्वजण मिळून हुकूमशाहीची लढत आहोत. मला काही झाले देशाला वाचवण्यात माझ्या जीव गेले तरी चालेल तुम्ही कोणीही दुखी होऊ नका तुमच्या पोरार्थनामुळे मी आज जिवंत आहे. आणि तुमच्या आशीर्वाद भविष्यासाठी माझे रक्षण करेल. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो मी तुमच्या हा मुलगा लवकरच परत येईल असेही ते पुढे म्हणाले.