(प्रतिनिधी दौंड तालुका)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने
आज दिनांक 02/06/2024 दौंड तालुका अध्यक्षपदी सुरज विठ्ठल कापरे अमोल शिंदे यांचे दौंड तालुका उपाध्यक्षपदी विजय सुरेश जावळे यांच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष गणेश घाडगे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष शितोळे पुणे शहराध्यक्ष महेश शर्मा इतर प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते.
सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली असं राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी सांगितले