( संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
पुणे.
खूप दिवसानंतर आज मी शिवाजीनगर कोर्ट या ठिकाणी आलो होतो. अचानक शिवाजीनगर कोर्टामध्ये माझे मामा पीएसआय भारत क्षेत्री यांचे भेट झाली अचानक झालेल्या सदिच्छा भेट आमच्या दोघांचाही मन भरून आला मामा पुण्यामध्ये ड्युटी करीत असताना सुद्धा मी कित्येक वेळ जाऊन भेटावे त्यांना शुभेच्छा द्यावे असे ठरवून जात होतो पण नेमका त्या दिवशी मामांचे सुट्टी असायची त्यांनी मला फोन करायचे या चहा घ्यायला म्हणून मी कुठेतरी बाहेरगावी असायचो त्यामुळे दोघांचं भेटूच होत नव्हतं आज मी अचानक शिवाजीनगर कोर्टामध्ये आलो तर त्या ठिकाणी मामांचे ड्युटी चालू आहे मला त्यांना भेटल्यानंतरच कळालं माझे मामा खूप जिद्दी मेहनती खूप कष्ट करायचं ताकद त्यांच्या मध्ये आहे.
मला गेले पंधरा-वीस वर्षांपूर्वी खूप मदत केलेले व्यक्ती मार्गदर्शनात केलेले व्यक्ती म्हणजे माझे मामा मला त्यांच्याविषयी खूप लिहावं असं वाटतं त्यांच्याविषयी लिहिण्यासाठी शब्दच नाही म्हणावे लागेल क्षेत्रीय साहेब खूप मेहनतीने जिद्दीने कष्टाने पुढे आलेले व्यक्ती म्हणजे पीएसआय भारत क्षेत्री त्यांच्या पाठीमागे मोठे बंधू राज दशरथ क्षेत्री यांच्या मोलाचा वाटा आहे यांनावाढवण्यासाठी यांना नोकरी लावण्यासाठी यांना आशीर्वाद देण्यासाठी मोठे बंधू राजांचा खूप कष्ट करून मेहनत करून यांना वाढवलेला आहे तरी मी साहेबांच्या विषयांमध्ये जास्त काही लिहीत नाहीये त्यांचा पुढील आयुष्य सुखमय व समृद्धीने भरभरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
जाहिरात
आपणास कायदेशीर सल्ला हवा असल्यास अथवा आपली जिल्हा सत्र न्यायालय ,बॉम्बे हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्ट केसेस असतील आपण खालील दिलेल्या कार्ड वरती संपर्क करू शकता व कायदेशीर मदत घेऊ शकता