( संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील)
पुणे
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील 2022 पासून वडगाव शेरी मधून एक बांधकाम चे विरोधात तक्रार अर्ज दाखल करून पाठपुरावा करण्यात आली त्या तक्रार अर्जावर आज अखेरपर्यंत अतिक्रमण विभागाचे महानगरपालिकेचे अधिकारी वेळोवेळी नोटीस बाजवून सुद्धा मनतोंडे म्हणणारा जो व्यक्ती महानगरपालिकेच्या नोटिशेला कुठलेही प्रकारचा उत्तर न देता कारवाईला सहकार्य करीत नाही म्हणून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस पाठवण्यात आलेला आहे. व तसेच अंतरिम नोटीस म्हणून
24/5/2024 रोजी पण नोटीस पाठवलेला आहे म्हणून तोंडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांना फोन करून ऍडजस्टमेंट करायची मागणी बाबुराव क्षेत्रे पाटील यांना केली होती. तरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांना कुठलेही प्रकारच्या ऍडजेस्टमेंट न करता कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्याकडे केली आहे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर मनतोंडे यांनी दबाव टाकत आहे. कारण तो पोलीस डिपार्टमेंटचा रिटायर्ड अधिकारी आहे.मनतोंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे