पुणे मतदार संघातून मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दणदणीत विजय झाला आहे मुरली अण्णा मोहोळ यांना 573597 मत पडले आहेत तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांना 452382 मत पडले आहेत रवींद्र धंगेकर यांचा 121215 मतांनी पराभव झाला आहे . दुसरे उमेदवार वसंत तात्या मोरे हे वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढत होते त्यांना 31568 मत पडले आहे व त्यांचा 547504 मतांनी पराभव झाला आहे
मुरलीधर अण्णा मोहोळ विजय झाल्यानंतर बोलताना