(प्रथिनिधी पुणे )
पुणे येथे काय उणे पुण्यामध्ये इतके ऊन वाढले होते पार 45 डिग्री पर्यंत टेंपरेचर वाढले होते.
दिनांक 4/6/2024 रोजी दुपारी चार वाजता वाऱ्यास जोरदार पावसाने हजेरी लावली पुणेकरांना उन्हापासून घामापासून सुटका करून दिली. विजेच्या खडखटात जो पाऊस पडला त्या पावसामुळे पुणे महानगरपालिकेचे यंत्रणा फेल ठरली. कारण जागोजागी चेंबर भरून रस्त्यावर पाणी वाहू लागले. सर्व रस्ते जलमय झाले पुणेकरांनी उन्हाचा त्रासामुळे सुटका झाली असेल पण रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे एकच दिवसात वैतागून गेले. त्यात भर म्हणून की काय एम एस ई बी च्या यंत्रणा सुद्धा फेल ठरली. एकच पावसामध्ये यंत्रणेची फजिती उडाली.
पावसाळा यायचा अगोदर महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिकेचे हॉस्पिटलचे अधिकारी एम एस ई बी चे सर्व अधिकारी छाती ठोकून म्हणत होते आम्ही सर्वजण सज्ज आहोत. पुणेकरांना कुठलेही प्रकारच्या समस्यांना तोंड देताना आम्ही समोर जाऊ. पण अचानक आलेला पावसामुळे सर्व यंत्रणा फेल ठरल्या काही नागरिकांच्या कामाच्या राहिल्या नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा.