( युपी लखनऊ )
यूपीमध्ये काँग्रेसला भरभरून यश मिळाल्यानंतर लखनऊच्या काँग्रेस ऑफिस समोर मुसलमान महिलांचा रांग लागलेला आहे. आज तक न्यूज चैनल ने घेतलेला मुलाखत मध्ये मुस्लिम प्रत्येकी महिलाना 1 लाख रुपये काँग्रेस ऑफिस मधून वाटण्यास सुरुवात झाली आहे असं अफवा पसरवण्यात आल.
मुस्लिम महिलां काँग्रेसचे ऑफिस समोर सकाळी 10 वाजल्यापासून भला मोठा राग लावून उभी आहेत. कोण म्हणाले राहुल गांधी प्रधानमंत्री झालेला आहे. कोण म्हणाले काँग्रेसचा सरकार आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलांना 1 लाख रुपये वाटत आहेत म्हणून मुस्लिम महिला रांगेत उभे आहेत आज तक न्यूज चैनल ने दाखवत आहे