(पुणे प्रतिनिधी)
पुण्यामध्ये चोरट्यांचे प्रमाण वाढले बसमध्ये चढताना उतरताना दक्षता घेण्याची गरज. बस स्टॉप वर बसल्यानंतर आपल्या वस्तू आपल्या जवळच ठेवा मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.
काल पुण्यामध्ये चोरीचे गुन्हे सहा ठिकाणी नोंदवण्यात आले आहेत पुणे पोलीस आधिक तपास घेत आहेत नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज