माहिती अधिकार कार्यकर्ता अश्रू नामदेव खवळे
समाजसेवक अण्णा हजारे यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्ली या ठिकाणी जन आंदोलन व उपोषण करून त्या काळीन काँग्रेस सरकारच्या झोप उडवून टाकले होते. अण्णा हजारे यांच्यामुळे 2005 यावेळी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आली . पण ती माहिती अधिकारचा बरेच ठिकाणी सरकारी अधिकारी पायदळी तुडवीत असताना आपण पाहतो
तशीच एका माहिती अधिकारच कार्यकर्ता अश्रू नामदेव खवळे यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 21/5/2021 मध्ये माहिती अधिकार चा अर्ज केला होता. पण त्यानंतर माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे कलम 19 (3) अन्वये द्वितीय अपील दाखल केले. अर्जदारनी अपील दाखल करताना माहिती दिली नाही असे प्रयोजन नमूद केले. त्यानंतर29/11/2023 रोजी आयोजित सुनवणीस अपील अधिकारी विद्यमान जन माहिती अधिकारी तसेच विद्यमान तात्कालीन प्रथम अपील अधिकारी हजर होते त्यावेळी तात्कालीन जन माहिती अधिकारी मयत झाले होते. म्हणून सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे श्रीमती विजया महाडिक यांनी दिनांक5/3/2021 रोजीच्या पत्रान्वये माहिती अर्ज कलम 6(3) जन माहिती अधिकारी महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ यांच्याकडे वर्ग केला कार्यालय पुणे माहिती अर्जावर काहीही कारवाई केले नाही म्हणून सोनवणे च्या वेळी विद्यमान जन माहिती अधिकारी तथा उपअभियंता श्री वासुदेव कुर्वे यांनी आयोगास असे कथन केले की तात्कालीन जन माहिती अधिकारी यांची मयत झाली आहे. त्यानंतर सुद्धा दिनांक5/4/2021 रोजीचे अपील आरतीचे प्रथम अपील असून त्यावर तात्कालीन प्रथम अपील अधिकारी तथा उपअभियंता सहाय्यक आयुक्त महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय भवानी पेठ पुणे श्री बाबासाहेब टुले यांनी काही कारवाई केली नाही आणि आयोगासमोर अशी कथन केले की कोरोना कालावधी असल्यामुळे सुनवणी घेतली नाही सुनवणीचा वेळी अपीलर्थी आर्थी यांनी आयोगास असे कथन केले की जन माहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही. श्री वासुदेव कुरबेट यांनी आयोग असले की दिले की आयोगाने दिलेलं निर्देशाची अंमलबजावणी करणार आहोत..
त्यानंतर विद्यमान जन माहिती अधिकारी तथा उपअभियंता महानगरपालिका सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय यांना आदेशित करण्यात येतो की अपिलार्थी जोडपत्र अ मध्ये मागणी केलेली मुद्दे निहाय माहिती आयोगाचे आदेश प्राप्त होताच 30 दिवसाचे आत अपिलार्थीस व्यक्तीशी विनामूल्य पुरवावी. तसेच ज्या मुद्द्याचे माहिती उपलब्ध होत नाही त्याबाबतचे स्पष्ट कारण सदर मुद्द्यासमोर नमूद करून कपिलार्थीस लेखी कळवावे पुणे राज्य माहिती आयोग खंडपीठ द्वितीय अपील निकाली काढण्यात येत आहे अशी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ यांची आदेश आहे तरी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे अशी माहिती अधिकार कार्यकर्ता अश्रू नामदेव खवळे यांनी आदेश जनतेच्या न्यूज ला माहिती दिली