(KP)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भांब्री ता. जि. लातुर येथील अवैध हातभट्टी दारु आणी गांजा बंद करा या मागणी साठी 15 जुन रोजी MIDC पोलीस ठाण्यावर पाई मोर्चा आणी ठिय्या आंदोलन साठी पुणे सातारा सांगली सोलापूर या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते सामील
व्हा.प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती