(KP)
पुणे
कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांच्या आशीर्वादमुळे अवैध धंदे सुरू असतील तर आम्ही त्यांचा चांगला बंदोबस्त करू. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे चुकले असतील तर. त्यांना सुधारण्याची एक संधी देऊ. त्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणू. अनेकदा पोलिसांना त्यांच्या कर्तव्याचा जाणीव करून द्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्या उजळणी प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहे. त्यांच्यामध्ये सुधार होईल अशी आशा आहे. पुणे पोलीस आयुक्त श्री अमीतेश कुमार लवकरच सर्व अवैद्य धंदेवाल्यांची पोलीस आयुक्त कार्यालय मध्ये झडझडती घेणार आहे. त्यांना शेवटचे पोलीस आयुक्त साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगणार आहे. पोलीस आयुक्तांनी पदभर स्वीकारल्यानंतर पुण्यामधले नामवंत गुंडांचा आयुक्तालयात परळी घेत त्यांना सज्जड दम भरलेला आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये राहण्याचे सत्य निर्देश देण्यात आली आहे. तसेच त्यांना कुठल्याही गैरप्रकारच्या काम न करण्याचे सज्जड दम भरलेला आहे. आदेश न्यूज पुणे