(KP)
लखनऊ युपी
लखनऊ मध्ये अकबर नगर या ठिकाणचा अतिक्रमण हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने ठोस पावलं उचलून गेले तीन दिवसापासून अतिक्रमण काढायचं काम जोरात चालू आहे.
११०० बिल्डिंग असून ते सर्व जमीनदोस्त करण्यात येत आहे. ह्या कारवाईला सर्व नागरिकांनी सहकार्य केला आहे. कारण या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्वांना पक्का घर बांधून देण्यात आली आहे. कुकवेल नदी या ठिकाणी वरून जात असून त्या नदीच्या आजूबाजूला अतिक्रमण करून अकबर नगर बसवण्यात आली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे सर्व अतिक्रमण हटवायचं काम योगी आदित्यनाथ करीत आहेत. या सर्व अतिक्रमण हटवण्यासाठी 16 बुलडोजरचा सहायता घेण्यात आली आहे. अकबर नगर या ठिकाणी टोटल 1600 कच्चे पक्के घर या ठिकाणी अनाधिकृतपणाने ताबा करून बांधण्यात आलेले आहेत. ही सर्व जागेवरअनाधिकृत पाण्याने बांधकाम झाल्यामुळे सर्व जागेवरचा अतिक्रमण हटवून माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा पालन करीत आहेत आदेश न्यूज युपी