(KP)
पावसाळ्याला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असतील प्रत्येका ठिकाणी पाणी साचलेला आहे रोडच्या बाजूने असलेले खड्ड्यामध्ये रोडचे बाजूने खोदलेल्या खड्ड्यामध्ये डबक्यामध्ये पाणी साचलेल्या आपल्याला दिसून येत आहे. नागरिकांनी पण काळजी घेतली पाहिजे .
कारण हे पावसाने साठलेलं पाण्यामध्ये डेंग्यू मलेरिया सारखा किटाणू वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो रस्तेवर विकणारा वस्तू न घेता चांगले दुकानांमधून घ्यावे कारण रस्त्याच्या कडेला विकणारे सर्व वस्तू घाणीच्या ठिकाणी तयार केलेले असतात व त्या ठिकाणीच विकली जातात.त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यामध्ये खूप काळजी घेणे जरुरी आहे. अशीच आदेश न्यूजचा टीम वाघोली या ठिकाणचे आठवडा बाजार पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी खूप घाणीच्या साम्राज्यआढळून आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कडून कुठलेही सुविधा पुरविले जात नसून बाजारात येणारे सर्व व्यापारी त्यांची स्वतःची सुविधा स्वतःच करून घ्यावी असेच दिसून येते.
घाणीचे ठिकाणी वरून मार्केटमध्ये जाताना नाक बंद करून जावे लागतो.कारण घाणीचे वास इतका भयंकर आहे चांगलं माणूस सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्यानंतर आजारी पडू शकतो.ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष केली आहे प्रत्येक दुकानदाराकडन पावती न विसरता घेतली जाते. पण तशीच त्यांना सुख सुविधा पण दिला पाहिजे.या घाणीचे ठिकाणी विकणारे वस्तूमुळे आणि ते खाल्ल्यामुळे डेंग्यू मलेरिया होण्याचे दाट शक्यता आहे आदेश जनतेचा न्युज तर्फे ग्रामपंचायत वाघोली यांच्याकडे कळकळीची विनंती आहे आपण त्वरित व तातडीने वाघोली मंडई याठिकाणी लक्ष घालून सर्वांना सुख सुविधा पुरवण्यात यावी आदेश न्यूज पुणे