(KP)
भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याची कट
मुंबई PFI ने 2047 पर्यंत भारताला इस्लामी देशात रूपांतर करण्याचा कट रचल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टाने PFI प्रतिबंधित संस्थेचा 3 सदस्यांना जामीन नाकारला. यापूर्वीसुद्धा दिल्ली हायकोर्टाने सुद्धा एका प्रकरणामध्ये हाच मत मांडला आहे.
14 जून 2022 मालेगाव येथे नवीन PFI कार्यालयाचे उद्घाटन झाले. उद्घाटन नंतर गुप्त बैठक झाली. रजिम अहमद खान कयूम रजाक (पुणे ) हुसेन अहमद सय्यद पटेल (जळगाव) यांच्यासह8 ते 10 जण उपस्थित होते.
जगातील मुस्लिम वर होणारे अत्याचार म्याब लिंचिंग सारख्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. भारत विरुद्ध पुकारण्याची सर्व मुस्लिम एकजूट होण्याची निर्णय या ठिकाणी घेण्यात आले. समविचारी व्यक्तींची संवाद साधण्याची सूचना देण्यात आली.
मालेगाव मध्ये मुस्लिम धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना ठार मारण्याची फतवा काढला. गुरुदेव काळे एपीआय नाशिक यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी कलम 121/153/120 आयपीसी आणि यूपीआय अंतर्गत गुन्हा दाखल केला. एटीएसने अनेकांना अटक केली. नाशिकचा विषय न्यायाधीशाने त्यांच्या जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्ट मध्ये अर्ज दाखल करण्यातआले होते. हायकोर्टाने ते विजन 2047 चे सक्रिय कार्यकर्ते आहेत म्हणून जमीन फेटाळला.
विजन 2017 का????
भारताचा भौगोलिक विचार विशाल्यत्याचा विचार करता हे विजन प्रत्यक्ष टाळण्यासाठी इतका कालावधी लागू शकतो असे हिशोब असू शकतो म्हणून त्याला यांनी 2047 असे संबोधले असावे
न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि श्याम सी चांडक
आदेश न्यूज पुणे