संतोष शितोळे दौंड प्रतिनिधी.
जिल्हा परिषद
खोपोडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे आज योगा दिन साजरा करण्यात आला
खोपोडी येथे योगा दिन साजरा करण्यात आला, शाळेचे मुख्याध्यापिका खाडे मॅडम आणि शिक्षिका आढागळे मॅडम यांनी मुलांना योगा कसा करायचा याचे मार्गदर्शन दिले, इयत्ता पहिली ते चौथी मुलांनी सुद्धा योगा करण्याचा याचा आनंद लुटला, आणि आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्यामुळे योगा दिन साजरा करण्यात आला,