भावेश भिंडे यांच्या कंपनीने लावलेलं होल्डिंगमुळे मुंबई या ठिकाणी 14 लोकांच्या मृत्यू आणि शंभरहून अधिक लोक जखमी भिंडे मात्र फरार …..
कोसळलेला होल्डिंग मुंबई मधला सर्वाधिक मोठा 120/120फिट फिट रुंदी आणि लांबीचे होल्डिंग होती इतका मोठा होल्डिंगला कोणी परवान दिला याची चर्चा खूप रंगू लागले आहे भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेला आहे भिंडे हा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा असून उद्धव ठाकरे बरोबर त्यांची फोटो आहेत इतके मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी झाल्यानंतर सुद्धा होल्डिंग लावणाऱ्या मालक मात्र अद्याप फरार आहे निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या त्या होल्डिंग मालकाला त्वरित अटक करा आणि अनधिकृत रीतीने लावलेलं होल्डिंग वर त्वरित कारवाई करा अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात येणार आहे