आदेश न्यूज नेटवर्क.
दिनांक 10/7 /2024ला पुणे सोलापूर महामार्ग चौफुला येथे रस्ता रोको आंदोलन करणार
निवेदन करते श्री ज्ञानदेव विठ्ठलराव देवकर व इतर ग्रामस्थ मुक्काम पोस्ट गलांडवाडी तालुका दौंड94 21 933079/8275467576
महोदया
वरील विषय अनुसरून आम्ही विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की खालील प्रमाणे आमच्या मागण्या आहेत
गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर 40 रुपये पर्यंत करावा
मराठा आरक्षणावर सामान नागरिक कायदा किंवा आर्थिक निकषावर प्रधानमंत्री व सदस्यांनी तात्काळ कायदा पारित करावा
दिवाणी अथवा फौजदारी केसेस एक वर्षाच्या निकालाची काढण्याचा ठोस कायदा करावा
वरील प्रमाणे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक10.7.2024. रोजी पुणे सोलापूर महामार्ग चौफुला येथे हजरच्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करणार आहे व शेतकऱ्यांसाठी कांद्याला हमीभाव मिळावा हे शेतकरी 24 तास शेतामध्ये काबड कष्ट करत आहे वेळोवेळी लाईट नसती व बिबट्या ची भीती असल्यामुळे तरीसुद्धा शेतकरी रानात जातो ह्याची दखल कोणीही घेत नाही हो आम्हाला हमीभाव मिळावा मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना कळकळीची विनंती आहे हो हमीभाव न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे कळावे आपला विश्वासू ज्ञानदेव विठ्ठल राव देवकर दौंड तालुका सर्व शेतकरी बांधव आजी-माजी पदाधिकारी धन्यवाद
प्रत महोदया
प्रधानमंत्री सो भारत सरकार दिल्ली
माननीय सर्व मंत्री महोदय मंत्रालय मुंबई
माननीय तहसीलदार सौ दौंड जिल्हा पुणे
माननीय पोलीस अधीक्षक पोलीस ग्रामीण पाषाण पुणे
व माननीय पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे
अर्जदार ज्ञानदेव विठ्ठलराव देवकर
आप्पासो किसन शेलार, योगेश सुभाष देवकर. संजय बोरकर, संजय देवकर, राजेंद्र शिंदे,
योगेश सुभाष देवकर
किशोर शिंदे, दत्तात्रय चव्हाण, रुपेश शेलार,संजय बोरकर
संजय देवकर
राजेंद्र शिंदे
किशोर शिंदे
बापूसो जगदाळे दत्तात्रेय चव्हाण
सचिन शिंदे,संपत देवकर,
प्रफुल्ल शिंदे
सुधीर भोसले,सचिन भोसले, बापू सो जगदाळे
सीमा देवकर,
कल्याणी शिंदे, मंदाताई शिंदे, सुधीर भोसले
सचिन भोसले
सुवर्णा शेलार, सुभद्रा देवकर, सीमा देवकर
कल्याणी शिंदे
मंदाताई शिंदे
इतर प्रमुख मान्यवरांच्या समक्ष निवेदन सादर केलेला आहे.
हे आम्ही निवेदन सादर केलेले आहे तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष शितोळे व इतर प्रमुख मान्यवर