आदेश न्यूज नेटवर्क
पुणे वाहतूक विभागचा अंदाधुंदी कारभार….
पुणे वाहतूक विभाग चे अजब गजब कारभार पाहण्यात मिळत आहे. त्यामध्ये पुण्यातील रिक्षावालेला चक्क हेल्मेटचा खटला पाठवण्यात आला आहे. यावरून वाहतूक विभाग किती
सतर्क आहे हे दिसून येते. अनेक टू व्हीलर वाल्यांना देखील अशा प्रकारचे चुकीचे खटले झाल्याचे समोर आलेआहेत. त्यांना विनाकारण वाहतूक विभाग चा त्रास सहन करावा लागत आहे
रिक्षावाला मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे दत्तात्रय मारुती घुले यांनी ही विषय पत्रकार न सांगितला आहे