साफसफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मुकादम यांना भरमसाठ पगार असल्यामुळे अरे रवी ची भाषा वापरणाऱ्या ह्या अशा नरधामंना कामावर ठेवण्याचे काही अधिकार नाहीआम्ही तर म्हणतो अशा लोकांना फाशी झाली पाहिजे तरी आपल्या देशाच्या अधिकार कायदा संविधान वर चालत असल्यामुळे तशी आता तरी कायद्यामध्ये तरतूद नाही असेच म्हणावे लागेल आपल्या पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी वर असणाऱ्या मुकादम लोकंना भरमसाठ मिळणारा पगार त्या पगारातून व्याजाचे धंदे गोरगरीब महिला कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे देऊन भरमसाठ व्याज कमवणारे ह्या मुकादम लोकांनी खूप मोठा श्रीमंत झालेला आहेत गरिबांचा रक्तहीरून पीनाऱ्या यांच्यासारखे नरदाम लोकांना नोकरीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही कारण नोकरी करून मुला बाळांचे संगोपन करण्याचे व्यतिरिक्त त्यांच्या शाईन शौकीन पद्धत वर भरपूर पैसे उधळतात गोरगरिबांचा रक्त पिणाऱ्या अशा वृत्तीच्या लोकांवर सहकार नगर पोलीस स्टेशन अंतर्गत विनयभंगाची गुन्हा दाखल झालेला आहे अशीच एक घटना येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घडली होती असे एक ना अनेक ठिकाणी महिलांना छळणारे महिलांचे मानसिक व शारीरिक छळ करणारे अशी कामे करणारे नरधमांना सरकारी नोकरी कशासाठी म्हणून महोदय आपल्याकडे कळकळीची विनंती आहे अशा प्रकारचे गुन्हेगारी वृत्तीचेलोकांना कामावर ठेवण्याचा आपल्याकडेही अधिकार नाही कृपया करून यांना केस चे निकाल लागूपर्यंत निलंबित करा अशी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गणेश घाडगे
पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे
पुणे शहराध्यक्ष महेश शर्मा यांनी केले आहे