येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनांमध्ये मंगला मोहन नेटके वय 60 या महिलेचे खून झाला आहे याबाबत संध्या अरुण वाघमारे वय 50 राहणारे येरवडा यांनी येरवडा पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली आहे यावरून मयत महिलेचे मुलगा मयूर मोहन नेटके वय 30 आणि नातवावर 302/324/34 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर नेटके हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर फरस खाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेलं माहिती अनुसार मंगल नेटके फिर्यादी यांच्या मावशी आहे सोमवारी दुपारी साडेबारा वाजले सुमारास आरोपी मुलगा मयूर आणि नातू त्याने मंगल नेटके यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली.मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच्या राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या मावशीला लाकडाने बेदम मारण केले. यामध्ये मावशी गंभीर जखमी झाल्याने मंगल नेटके यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी दिनांक 15 यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. पुढील तपासणी येरवडा पोलीस करीत आहे