अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मानव अधिकार मिशन तर्फे सोलापूर या ठिकाणी दिनांक 19 मे रोजी बैठकीचा आयोजन करण्यात आली आहे तरी महाराष्ट्राचे प्रत्येक ठिकाणी वरून सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी सांगितला आहे
पुणे या ठिकाणी वरून
श्री बाबुराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष
श्री महेश शिंदे पाटील विभागीय अध्यक्ष
श्री गणेश घाडगे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष
श्री सचिन पाटील पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष
इतर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सोलापूरच्या विभागीय अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील गेले महिनाभर सोलापूरचे टीमच्या सतत संपर्कत असून संघटना वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत तसेच राष्ट्रीय अध्यक्ष यांचाही त्या ठिकाणी लक्ष असून सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांचा नियुक्ती करण्यात येत आहे सोलापूर या ठिकाणचे कार्यकर्तेच्या संघटनेवर जास्त लक्ष नसल्यामुळे सोलापूर या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते कुठल्याही कार्यक्रम किंवा बैठक घेण्यात टाळाटाळ करीत आहेत म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या अडचण जाणून घेणार आहेत तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष बरेच दिवसापासून संघटनेमध्ये ऍक्टिव्ह नसल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधून सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येत आहे अशी विभागीय अध्यक्ष महेश शिंदे पाटील यांनी सांगितला आहे