आदेश न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी शंकर जोग
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन
वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील पुतळ्यास पुणे शहर संघटक रफिक शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी गणेश गायमुक्ते, राकेश कांबळे, दीपक कांबळे, सारिका फडतरे, अनिता चव्हाण, विवेक लोंढे, आदि यावेळी उपस्थित होते.