आदेश न्यूज नेटवर्क.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर263/2024 अॅक्ट 8(क) 22(क )29 गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुजरात या ठिकाणी असलेल्याचे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, तपास अधिकारी उल्हास कदम अमली पदार्थ विरोधी पथक,1 हे करीत आहेत. पुण्यातील अटक आरोपी निलेश सुभाष आबनामे यांच्यातील सदर गुन्ह्यातील आरोपीचा चौकशी व तपास केला असता, आरोपी नामे मोहम्मद अस्लम ,मोहम्मद इस्माईल, सदर आरोपीचे गोपनीय माहिती घेऊन पोलीस दिगंबर कोकाटे आमली पदार्थ विरोधी पथक 1 टीम यांनी गुजरात येथून सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आली. अटक आरोपी कडे एमडी ड्रग्स बाबत आधी तपास सुरू आहे. वरील नमूद कारवाई आपण पोलीस आयुक्त श्री शैलेश बलकवडे उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक1 गुन्हेपुणे शाखा पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यकपोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली आहे.