आदेश न्यूज नेटवर्क पुणे
कार्यक्रमाच्या वेळी सांगली सातारा, कोल्हापूर सोलापूर या ठिकाणीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आली. व तसेच सांगलीचे बांगर सर यांच्या मार्गदर्शना लाभले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना असे म्हणाले की भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला एक कीड आहे. हा कीड मुळापासून नष्ट केला पाहिजे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबरजी शिकलकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर यांनी केले. श्री महेश शिंदे पाटील श्री राहुल बोराडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पाडण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष महेश शिंदे पाटील व पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बोराडे यांच्या तोंड भरून कौतुक केले. सांगलीचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष श्री बांगर सर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महेश शिंदे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलकर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष शितोळे पुणे शहराध्यक्ष श्री महेश शर्मा, दौंड तालुका अध्यक्ष सुरज कापरे, माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश घाडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री सचिन पाटील, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शहाबाद तांबोळी, पुणे शहर संघटक मच्छिंद्र पाटोळे, पुणे शहर उपाध्यक्ष, भूम सिंग व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित मध्ये कार्यक्रम पार पाडण्यात आली.