आदेश न्यूज नेटवर्क
दौंड तालुक्यात गलांडवाडी गावामध्ये बिबट्याचा सुळसुळाट अतुल दामोदर शिंदे यांचे बंगल्याच्या समोरील रात्री बंगल्यासमोर झोपलेला कुत्र्यावर हल्ला. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याला ओढत ताडात घेऊन गेला. सर्व प्रकरणाची बंगल्यासमोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे.
असे बरेच ठिकाणी वन्यप्राणी जंगल सोडून गावा मध्ये घुसत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी रात्री बे रात्री एकट्याने कुठेही फिरू नये. अति आवश्यक असेल तरीच रात्री बाहेर पडावी ते पण हातामध्ये काठी ,भाला, असे हत्यार स्वतःचा रक्षण करण्यासाठी जवळ बाळगावी. अशी आदेश न्यूज नेटवर्क तर्फे कळकळीची विनंती आहे.