• About
Aadesh Jantecha
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • क्राईम
  • राजकारण
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • क्राईम
  • राजकारण
  • सामाजिक
No Result
View All Result
Aadesh Jantecha
No Result
View All Result

घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा आक्रोश… अशोक पवार चोर है च्या घोषणेने आसमंत दुमदुमले

Team Aadesh Jantecha by Team Aadesh Jantecha
September 20, 2024
in ताज्या बातम्या
0
  1. *आदेश न्यूज नेटवर्क
    घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा आक्रोश… अशोक पवार चोर है च्या घोषणेने आसमंत दुमदुमले*
    ➖➖➖➖➖➖➖➖➖


   आज न्हावरा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती . या सभेत  सभासदांनी प्रचंड आक्रोश करत गोंधळ घातला *अशोक पवार चोर है  , बाप लेक चोर है* अशा घोषणा देत सभासदांनी सभा निम्यातच बंद केली.
     मागील २ वर्षापासुन घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असुन अशोक पवार यांच्या मेहुन्याचा व्यंकटेश कारखाना मात्र प्रचंड नफ्यात असल्याने घोडगंगा कारखान्याचा सभासदांनी आपली नाराजी व्यक्त केली. 
   आज पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रचंड आक्रोशापुढे अशोक पवार एकटे पडल्याचे चित्र दिसत होते. आजच्या सभेत जमलेल्या सभासदांपैकी ८० ते ८५ टक्के सभासद अशोक पवारांच्या विरोधात गेलेले दिसले …

Previous Post

कार्यक्रमांमध्ये लातूरचे टीम खूप मनापासून काम केलं असून सर्वांचे पाहुणचार खूप चांगले पद्धतीने केला आहे.

Next Post

चिपळूणकदून 22 किलोमीटर अंतरावर कुंभारली घाट  या ठिकानी  पहाटेचे 5 वाजता धावत्या ट्रक अचानकपणाने पेट घेतला

Next Post

चिपळूणकदून 22 किलोमीटर अंतरावर कुंभारली घाट  या ठिकानी  पहाटेचे 5 वाजता धावत्या ट्रक अचानकपणाने पेट घेतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About

© Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • क्राईम
  • राजकारण
  • सामाजिक

© Powered by ContentOcean Infotech Private Limited.