दिनांक १९/५ रोजी दुपारी ठीक २:०० वाजता कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात झाली राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचा स्वागत करण्यात आले व तसेच कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील विभागीय अध्यक्ष महेश शिंदे पाटील माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश घाडगे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन पाटील सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले सोलापूर शहराध्यक्ष राजेंद्र जाधव सोलापूर समन्वयक अध्यक्ष श्री रमेश कनबसकार प्रदेश कार्याध्यक्ष विवेक चव्हाण सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष अरुणाताई बेंजरगे महिला व पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये सर्वांना सोलापूर जिल्ह्याचे ११ तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या नियुक्ती करण्या बाबतआदेश देण्यात आले कार्यकर्त्यांना कसा तयार केला पाहिजे कार्यकर्त्यांनी कोणालाही न घाबरता काम केलं पाहिजे समाजाचा सुधारणा झाली पाहिजे गोरगरीब जनतेला मार्गदर्शन केली पाहिजे अशी आदेश राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी मार्गदर्शन केले.