( उपसंपादक गणेश घाडगे )पुणे शहरातील वाहतूक सुरळीत सुरक्षित होण्याकरिता महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक 9 /1996 नोटिफिकेशन अनुसार मोटर वाहन कलम 115 /116(1)116/(4) आणि 117 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी रोहिदास पवार पोलीस उपायुक्त वाहतूक पुणे शहर भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील खालील नमूद रस्त्यावर तात्पुरता स्वरूपात खालील प्रमाणे आदेश निर्मित करत उपा आयुक्त वाहतूक विभाग नियंत्रणा शाखा येरवडा पोस्ट ऑफिस बंगला नंबर 6 जेलरोड
16/5/2024ते 30/5/2024 पर्यंत लेखी स्वरूपात कळव्यात नागरिकांची सूचना व हरकती विचार करून आवश्यक सेवेतील वाहने उदाहरण फायर ब्रिगेड पोलीस वाहने रुग्णवाहिका खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येत आहे
पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग पुणे शहर
श्री रोहिदास पवार