उत्तम पथारी हातगाडी विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले माननीय उच्च न्यायालय मुंबई चे एडवोकेट विशाल जानराव साहेब यांची उत्तम पथारी हातगाडी विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व विधि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यांना तसे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उत्तम भाऊ खंडागळे तसेच राष्ट्रीय सचिव संतोषजी साळवे साहेब पुणे शहराध्यक्ष महादेव हनुमंते पुणे शहर महिला अध्यक्ष सुधामती ताई चाबुकस्वार हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष राधाताई गायकवाड तसेच हडपसर विधानसभा उपाध्यक्ष सलमा काळे आणि वनिता पवार हडपसर विधानसभा उपाध्यक्ष यांना संघटनेचे नियुक्तीपत्र देण्यात आली याप्रसंगी माननीय शेलार गौतम सटवाजी तसेच माननीय खवळे प्रकाश धोंडीबा एडवोकेट प्रिया साबळे एडवोकेट माने ताई हे या याप्रसंगी उपस्थित होते हा नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर माननीय एडवोकेट विशाल जी जानराव साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले आणि जय भीम जय संविधान असे घोषवाक्य त्यांनी जाहीर केले