पुणे (उपसंपादक गणेश घाडगे)
औंध मध्ये राहणारा एक 46 वर्षाच्या इसमाला एका व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून तुमचे आधार कार्ड चा वापर बेकायदेशीर होत आहे असे सांगून औंध मध्ये राहणारे व्यक्तीच्या अकाउंट मधून पैसे स्वतःच्या अकाउंट मध्ये करोडो रुपये वळून घेतलेला आहे तसे औंध पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप जो अज्ञात व्यक्ती आणखीन पोलिसांना सापडलेला नाही पुढील तपास औंध पोलीस करीत आहेत