(संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
पुणे. पुण्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयासमोर धरणे आंदोलन
दोन दिवसांपूर्वी हिट अँड रन अग्रवाल केस प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली बघायची भूमिकेवर आज संपूर्ण पुणे ची जनता पुणे कमिशनर आणि ते कुमार यांच्यावर नाराज असून आज पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा पुणे पोलीस आयुक्तालय समोर धरणे आंदोलन करत आहेत त्यांची मागणी आहे पुणे कमिशनर अमित कुमार यांची बदली करा