(उपसंपादक गणेश घाडगे)
सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतूकीमध्ये दिनांक २५/०५/२०२४ ते पुढिल आदेशापर्यंत खालीलप्रगाणे बदल करण्यात येत आहेत
सर्किट हाऊस चौक ते ब्लु डायमंड हॉटेल चौक दरम्यानचा रस्ता दोन्ही वाजुने वाहतूकिस बंद करण्यात येत आहे.
महात्मा गांधी उदयान चौक ते ब्ल्यु डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः ब्लु डायमंड हॉटेल चौकागधुन गोरओढा चौकाकडे जाणारी वाहने मंगलदास रोडने मोबवाज चौक डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक डाबीकडे वळण घेवून आय. बी. चौक डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस उजवीकडे वळण घेवून मोरओढा चौक.
मोबोज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : मोबोज चौकामधुन कोरेगाव पार्क जाणा-या वाहनांनी गोबोज चौक सरळ श्रीमान चौक सरळ म. गांधी उद्यान चौक उजवीकडे वळण घेवून कोरेगाव पार्क जंक्शन मार्गे कोरेगाव पार्क.
श्रीमान चौक मधुन मेहता रोडवरुन कोरेगाव पार्क जंक्शन कडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्गः श्रीमान चौकामधुन महात्मा गांधी उद्यान चौक उजवीकडे वळण घेवून कोरेगाव पार्क जंक्शन मार्गे
आय.वी. चौक ते सर्किटहाऊस चौक ते मोरओढा या मार्गावर अत्यावश्यक वेळी एकेरी वाहतुक करण्यात येईल.
ब्लु डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील.
रोहीदास पवार, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक