(उपसंपादक गणेश घाडगे)
आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त झालो आहोत आपल्याला मुलांकडे लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे मुलं काय करतात? कोठे जातात? त्यांची मित्र कोण आहे? ते कोणाला भेटतात? त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे? असे असंख्य प्रश्न आहेत आपल्याला पालक म्हणून एक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडताना कोठेतरी कमतरता भासत आहे .
वयोगट १८ च्या आतील बेपत्ता मुली पुणे शहर व ग्रामीण १०४ मुली बेपत्ता झाल्या आहेत हा हा आकडा चिंताजनक आहे पालकांनी धावपळीच्या जीवनामध्ये थोडासा वेळ काढून यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .