( संपादक भाबू राव क्षेत्रे पाटील )
पुणे दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम =25/05/2024 रोजी तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त रोजी दलित पॅंथर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ साळवे-पाटील )(पश्चिम महाराष्ट्र कमीटी)तर्फे हडपसर मंत्री मार्केट येथे सर्व महाराष्ट्र मानव यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ).
या वेळेस (संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )यांच्या सह बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला कलाकार (जगदीश चव्हाण अभिनेता भुंडीस). २) तेजश्री मोरे (अभिनेत्री). ३) फिरोज मुंडे (अभिनेता). ४) राहुल सोनावणे (दिग्दर्शक/ निर्माता). ५) महेश (अभिनेता)जरी करण्यात आली जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व विषेश आकर्षण सोलापूर येथील शालेयिन मुलाचा प्रगती लेझीम पथकाच विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती( दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम ) अडवकेट वाजीद खान सर केटी आरु सर व सर्व दलीत पॅंथर चे नेते पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते