( संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
पुणे. मनुस्मृतीच्या श्लोक पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याच्या विरोधात महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करताना जितेंद्रआव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेला पुस्तक सर्व लोकांसमोर फाडून टाकले त्यामुळे भाजप सह सर्व पक्षांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा असे मागणी करीत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रकाश आंबेडकर इतर प्रमुख मान्यवरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मागणी केली आहे.