(गणेश घाडगे उपसंपादक)
कोंडव्यामधील एका सोसायटीमध्ये 73 वर्षे आजीचा मृतदेह फ्लॅटमध्ये कुजत असताना सापडला फ्लॅटच्या बाहेर खूप दुर्गंध आल्याने सोसायटीमधील लोकांनी संबंधित नातेवाईक व पोलिसांना बोलवून घेतले होते पोलीस आल्यानंतर त्यांनी फ्लॅट ओपन केला व आत मध्ये जाता बाथरूम मधून खूप वास येत होता बाथरूम बाहेर लिहिलं होतं
“Mom is inside don,t go in call the police”
असं वाक्य लिहिलं होतं पोलिसांनी दरवाजा उघडला मृतदेह रक्तबंब पडलेला होता व कुजण्यास चालू झाला होता आधीक तपास कोंढवा पोलीस घेत आहेत