अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उद्या दिनांक 1/6/2024 रोजी संध्याकाळी चार वाजता अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे टेम्पो चालक व मालक संघटनेचे उद्घाटन सोहळा
प्रमुख उपस्थिती पुढील प्रमाणे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील
प्रदेशाध्यक्ष मा श्री अकबर शिकलकर
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा श्री महेश पाटील
माहिती अधिकार प्रदेशाध्यक्ष मा श्री गणेश घाडगे
पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे
पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे
पुणे जिल्हा अध्यक्ष श्री भीमा जमादार
कामगार विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन साठे
वाहतूक विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष अमर जगताप
पुणे शहर अध्यक्ष वाहतूक विभाग अमोल जाधव
पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष शितोळे
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रकाश जाधव
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन पाटील
सर्वांना कळविण्यात येते की आंबेगाव कात्रज शाखेचे उद्घाटन ठीक चार वाजता आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे