उपसंपादक गणेश घाडगे
जमिनीचे 1949 पासून सातबारा फेरफार काढा
जमीन घेताना सर्च रिपोर्ट काढा
जमिनीची सरकारी मोजणी करून हद्द कायम करा.
जमिनीवरती कोणत्या प्रकारचे आरक्षण आहे का हे चेक करा
हे सर्व तपासून झाल्यावर पेपर जाहिरात देऊन बिनधास्त खरेदीखत करा
खरेदी खत झाल्यावर आवर्जून त्याची नोंद तलाठी कार्यालयात जाऊन करून घ्या..फक्त खरेदी खत झाले म्हणजे जमीन तुमची झाली असे होत नाही तर त्याची नोंद करून ७/१२ अपडेट करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.