(संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील)
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे महाराष्ट्र मुख्य कार्याध्यक्ष गणेश गोरख घाडगे यांनी आज कनिष्ठ लिपिक स्वप्निल मेंगाने याचे सेवा पुस्तक पाहणी केली .
मागणी
स्वप्निल मेंगणे यांना सस्पेंड करा व विशेष पथकद्वारे तपासणी करून बुडलेला महाराष्ट्र शासनाचा महसूल गोळा करा अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या मागणी आहे.
आदेश जनतेचा यूट्यूब व्हिडिओ चॅनल पहा
गणेश घाडगे यांनी मुख्य संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्याशी बोलताना सांगितले ह्या महिन्याच्या अखेरीस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्र राज्य ऑफिस समोर ..