( उपसंपादक गणेश घाडगे)
आपण आपल्या जमिनीची कामे अथवा केसची कामे कोर्ट कचेरी मधली कामे घेऊन कलेक्टर ऑफिस अथवा प्रांत ऑफिस येथे जात असता तेथे गेल्यानंतर आपल्याला अधिकारी वर्ग योग्य तो सल्ला अथवा परिपूर्ण माहिती न दिल्यामुळे आपण दुसरीकडून म्हणजेच एजंट मार्फत काम करून घेण्याचे ठरवतात आपल्याला कलेक्टर ऑफिसच्या आवारात प्रांत ऑफिस ऑफिसच्या आवारात असंख्य भुरटे एजंट असतात चांगली कपडे घालून व्हाइट पॅन्ट ,वाईट शर्ट ,सूटबूट घालून असतात आपल्याला असे भासवतात साहेब म्हणजे आम्हीच आहोत आम्ही जे म्हणून तेच होईल . आपल्यापाशी गप्पा मारतात फेकतात आम्ही रोज साहेबांसोबत चालाय जातो आमचे आणि साहेबांचे रोजे उठणे बसणे असते
तुमचे काम आत्ता करून देतो.
दोन-तीन दिवसांमध्ये तुमची ऑर्डर देतो आणून कसली ऑर्डर आणि कसले काय साहेबांचे आणि एजंट काहीही बोलणं नसतं तुमच्याकडून पैसे उकळण्याचा हेतू असतो दुसरा काही नाही तुमच्याकडून टोकन घ्यायचे व तुम्हाला आज ऑर्डर देतो उद्या देतो साहेब नाहीत आज सुट्टीवर गेले आहे तो सुट्टीवर गेला आहे शिपाईच गेला निघून
एजंट लोकांचा सर्वात फेवरेट डायलॉग सहीला आहे टेबल वरती राहिलेले पैसे तयार ठेवा
असं असंख्य लोकांसोबत कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस तहसील कार्यालय हवेली या परिसरामध्ये घडत आहे. आपल्या सोबत असे काही होत असल्यास आपण पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर नोंद करावी. अथवा स्पेशल इन्वेस्टीकेशन ऑफिसर यांच्या यांच्याजवळ गोपनीय माहिती द्यावी .व संबंधित एजंट नाव द्यावे पत्ता मोबाईल नंबर ते अधिक तपास घेतील व आपल्याला कळवतील जे आपले सोबत घडले आहे ते इतरान सोबत घडू नये वेळीच अशा एजंट लोकांना जेलबंद केले पाहिजे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एजंट लोकांची लिस्ट ह्या महिन्याच्या अखेरीस जिल्हाधिकारी पुणे व पुणे कमिशनर यांना समक्ष भेटून देणार आहे .
आपल्याकडे अशा एजंटचे पराक्रम असतील किंवा आपल्या सोबत फसवणूक झाली असेल तर आपण खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करू शकता
महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष
गणेश गोरख घाडगे
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
मो.8806500090