(KP)
येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शाळा चालू होत असून पी एम पी एल कडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास वितरणचा लाभ घ्यावा अशी पी एम पी एल कडून सांगण्यात आले.
5 ते 12 पर्यंतचे विद्यार्थ्यांना पूर्ण शंभर टक्के आणि इतर शालेय विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
12 जून पासून मोफत पास साठी अर्ज वाटप करण्यात येत आहे. सर्व आग्रा मधून व पास केंद्रामधून सुद्धा फार्म वाटप करून भरून देण्यात मदत करण्यात येईल अशी पीएमपीएल कडून सांगण्यात आले. सर्व आग्रा व मोफत पास केंद्रामधून पुणे महानगरपालिका व खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांनी एकत्रित पणाने अर्ज या ठिकाणी घेऊन जाता येईल . सर्व अर्ज भरून पी एम पी एल च्या पास केंद्रावर एकत्र रित्या अर्ज जमा करता येईल. महामंडळाने अर्ज घेऊन पास देण्याचा काम करणारा आहे. सर्व शाळेच्या व्यवस्थापकांनी आपापल्या शाळेमध्ये पासची वितरण करण्यात यावी. अशी पी एम पी एल कडून सांगण्यात आली.