(KP) पुणे
नरेंद्र मोदी देशाच्या प्रधानमंत्री झाल्यानंतर पुण्यामधून प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स कार्यक्रम जल्लोष असे उत्साहाने भरलेले होती. अशीच एक क्षण म्हणून अप्पर डेपो या ठिकाणचे छायाचित्र आपले समोर सादर करीत आहोत नरेंद्र दामोदर मोदी यांच्या शपथ ग्रहण चा वेळेस अप्पर चे नगरसेवक खूप मोठ्या उत्साहाने जल्लोष सादर केले.
नगरसेविका वर्षाताई भीमराव साठे व भीमराव साठे इतका मोठा जल्लोष सादर केला गुलाल रंग उधळून लोकांना पेढे वाटून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यामुळे खुशी व्यक्त केली