(KP)
पुणे.
हजरत सय्यद इस्माईल शहा खादरी रहमतुला विकास अलैह दर्गा
तर्फे वार्षिक उत्सव दिनांक 12 /6/2024 संदल 13/6/2024 रोजी उरूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये सादर करण्यात आले हजरत बाबा यांना संदल चढवून सर्वांनी बाबांचा आशीर्वाद घेतले मिरूणूक इत्यादी सर्व कार्यक्रम पार पाडले.
या दर्ग्याचे ट्रस्टी अन्वर मोहद मेमन हे स्वतः चेअरमन जिलानि मोजम सय्यद सेक्रेटरी. मुस्ताक मोहद मेमन ट्रेझर. राऊफ नजामुद्दीन शेख. ऍडमिनिस्टर अलबक्ष दुल्हा रहमान कुरेशी. मेंबर ट्रस्टी अकबर अन्वर मेमन मेंबर ट्रस्टी. या सर्वांच्या सहमतीने उत्सव खूप मोठ्या जनसंख्या समूहामध्ये पार पाडण्यात आली.
दर्गेकडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील व सचिन खंडागळे जिल्हाध्यक्ष महेश शर्मा शहराध्यक्ष सत्कार करण्यात आली